HomeUncategorizedचंदूकाका सराफ अँड सन्स जोपासत आहे ग्राहकांची विश्वासहर्ता , प्रेम ,आपुलकी, जिव्हाळा….....

चंदूकाका सराफ अँड सन्स जोपासत आहे ग्राहकांची विश्वासहर्ता , प्रेम ,आपुलकी, जिव्हाळा….. !

चंदूकाका सराफ अँड सन्स जोपासत आहे ग्राहकांची विश्वासहर्ता , प्रेम ,आपुलकी, जिव्हाळा….. !

बारामती प्रतिनिधी: आज दिनांक 23 रोजी चंदुकाका सराफ अँड सन्स च्या वतीने बारामती तालुका नाभिक समाज बांधवांना व त्यांचा सौभाग्यवतींना चंदुकाका सराफ चे अध्यक्ष किशोर (काका) व सौ . शहा यांच्या हस्ते वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले .

चंदूकाका सराफ अँड सन्स जोपासत आहे ग्राहकांची विश्वासहर्ता , प्रेम ,आपुलकी, जिव्हाळा….. बारामती तालुक्यातील हेअर सलून चे मालक व त्यांच्या पत्नी यांना खास चहा पान व सत्कारसाठी निमंत्रित करून कुंदन ज्वेलरीच्या बद्दल माहिती दिली.

बारामती तालुक्यातील नाभिक संघटनेचे कार्याध्यक्ष अध्यक्ष सचिव यावेळी उपस्थित होते.यावेळी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

उगयामध्ये मा श्री प्रा. सुरेश साळुंखे सर, व सौ प्रमिलाताई साळुंखे, श्री व सौ राजू राऊत, श्री व सौ निलेश यादव, श्री व सौ सुशील आपूने, श्री संतोष शिंदे श्री आकाश काळे, श्री व सौ चेतन जाधव श्री व सौ शिवाजी दळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत शुभेच्छा व्यक्त केल्या.तसेच चंदूकाका सराफ मधील ऐतिहासिक शिवकालीन पवित्र होनचे देखील दर्शन झाल्याचे समाधान नाभिक समाज बांधव व भगिनींनी व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. माने यांनी केले

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on