प्रकाशाच्या नादातअंधारावर प्रेम केलेच नाहीपायाखालच्या जमिनीकडेलक्ष कधी दिलेच नाही
नक्की काय हव आपल्यालाहे पक्क करण्यात जिंदगी गेलीपायाखालच्या जमिनीशीनकळतच बेईमान झाली
अंधाराच्या कुशीतचअसतो नीरव प्रकाशपाया जमिनीशी घट्ट...
मुस्लिम युवकांनी दिला डिजे मुक्तचा नारा
बारामती : दि.१ ऑक्टोंबर रोजीइस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद- ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते. मोहम्मद...
संतोष शिंदे:- बारामती येथे नटराज नाट्य कला मंदिर, श्री सद्गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर ,श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च...
खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील –मुख्यमंत्री
खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. ५...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जबाबदार पर्यटनाच्या संकल्पनामुळे पर्यटन जोरात…
संपुर्ण जगामध्ये कोरोना विषाणुचे थैमान सरू होते. त्याचा सवाधिक फटका हा...
नेतृत्वाची धुरा संभाळताना कर्तव्य व जबाबदाऱ्या पूर्ण करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत झटणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार…! सध्याच्या राजकारणावर चर्चा न करणेच बरे तरी...
बारामतीला विकासाची झालंर …! तर समस्याचा पाढा कायम …!!
बारामती : (भावनगरी) प्रतिनिधी:-
असे कशामुळे घडते आहे..हो तर जागेवरूनच आपली कामे उरकण्याच्या दृष्टीतून अधिकारी वर्ग सूम...
इंग्रजी अंमलापूर्वी प्रत्येक खेडे स्वतंत्र होते. गावचा कारभार ग्रामपंचायतीमार्फत चालत होता. गावातील लोकांच्या सर्व गरजा गावातल्या गावात भागत होत्या. बारा बलुत्याची पद्धत अमलात होती....
सुदृढ युवा पिढी घडावी या उदात्त हेतूने , आम्ही सर्वांनी मिळून , बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनची स्थापना केली.केवळ छंद किंवा शरीर संपदा असावी म्हणून तरुण...
Recent Comments