नृत्यशैली भरतनाट्यम् नृत्यालय करमाळा आयोजित नृत्य संध्या आणि विद्यार्थीनी गुणगौरव नुकताच उत्साहात संपन्नकरमाळ्यात शास्त्रीय नृत्य क्लासची सुरुवात भरतनाट्यम् शिक्षिका मितवा श्रीवास्तव अग्रवाल यांनी मयूरीताई...
भटक्या-विमुक्त नागरिकांसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बारामती तालुक्यात ६१ लाभार्थ्यांना विविध सेवांचा लाभ
बारामती, दि.२९ : 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवड्यानिमित्त राज्यातील विमुक्त...
बारामती सहकारी बँकेच्या ६५व्या वार्षिक सभेत १० टक्के लाभांशाला मंजुरी
बँकेच्या ठेवी २,२८७ कोटींवर; निव्वळ नफा १५.४८ कोटी रुपये
बारामती : बारामती सहकारी बँकेची ६५वी वार्षिक...
बारामतीच्या कन्येची भारतीय महिला अंडर-19 क्रिकेट संघात निवड; श्रीलंका दौऱ्यासाठी संधी..!
बारामती, दि. १२: बारामती तालुक्यातील सावळ गावची कन्या कु. जान्हवी जीवन वीरकर हिची भारतीय...
गुरुपौर्णिमा : ज्ञान, संस्कार आणि मानवतेचा अखंड दीपगुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक; जीवनाला दिशा, संस्कार आणि माणुसकीची ओळख करून देणारे तेजस्वी व्यक्तिमत्त्व…!
प्रतिनिधी |...
पहाटेच विकासकामे पाहणारे अजितदादा पुन्हा होणे नाही…..Miss You Dada
पहाटेची वेळ..मला आठवतो तो गणेश चतुर्थीचा दिवस होता..अगदी प्रसन्न मनाने मी सहयोग समोरच्या सुशोभित केलेल्या रस्त्याने...
पोरकी बारामती….
आज बारामती सकाळी उठली…पण नेहमीसारखी नाही.आज रस्ते होते, पण पावलं थांबलेली.आज झाडं होती, पण वाऱ्याची कुजबुज नव्हती.आज लोक होते, पण डोळ्यांतून शब्द वाहत...
बारामती येथे प्रथमच महिलांसाठी ‘बारामती हिरकणी रन २०२६’ चे आयोजन
बारामती, दि. २७ (संतोष शिंदे)
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बारामती शहरात प्रथमच केवळ महिलांसाठी ‘बारामती...
Recent Comments