होय … आपल्या बारामतीच्या शहरात बारामतीत अंडरवॉटर टनेल एक्वेरियम सह मेला…
:- संतोष शिंदे
भावनगरी बारामती
9822730108
बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच बारामतीच्या शहरात विविध एक आगळे वेगळे दालन जे की सर्व कौटुंबिक आनंद मिळू शकेल असे ठिकाण म्हणजे
अंडरवॉटर टनेल एक्वेरियम सह मेला… ! गेल्या दहा-बारा दिवसापासून या जत्रेचं उभारणीचं काम अहोरात्र सुरू होते ते पूर्णत्वास येऊन बारामतीच्या प्रेक्षक सेवेत सुरू करण्यात आलेले आहे . यामध्ये शेकडो प्रकारचे मासे पाहणे ,भूत बंगला, मनोरंजनात्मक कसे चित्र पाहावयास टीसी कॉलेजच्या समोर मिळणार आहे तरी या संधीचा सोनं कराव अशी माहिती अंडरवॉटरटनेल एक्वेरियम सह मेला… ! आयोजकानी आमच्या भावनगरी शी बोलताना यांनी दिली.
बारामतीतील टीसी कॉलेजच्या समोरील ग्राउंडवर…. आनंद लुटा ..मस्ती करा.. विविध वस्तूंचे भांडार, मुलींचे गोट, हजारो पुस्तकांचा संच विक्रीसाठी उपलब्ध, कुरकुरीत ,खमखमीत, चटकदार जिभेला चव आणणारे विविध खाद्य बिस्किट्स सह परदेशी मासे पाहण्याचा आनंद दंगल असा अंडरवॉटर टनेल एक्वेरियम सह मेला… खरोखरच यावे आणि पहावे व आनंद घ्यावे व इतरांनाही सांगावे असाच आगळावेगळा अंडरवॉटरटनेल एक्वेरियम सह मेला… ! आपल्या बारामती….होय….!