योगेश( भैय्या) जगताप दहीहंडी संघाचा सरावास शुभारंभ..!
बारामती : योगेश भैय्या जगताप दहीहंडी संघाचा सराव शुभारंभ तसेच नारळ फोडण्याचा कार्यक्रम (दि : १७) रोजी.
बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जय पाटील, मा. नगराध्यक्ष योगेश जगताप, मा. नगरसेवक जयसिंग देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते.
या प्रसंगी युवक अध्यक्ष अविनाश बादल, शहर कार्याध्यक्ष विशाल जाधव, मा.नगरसेवक
कुंदन लालबिगे, बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक शुभम ठोंबरे, आबा आटोळे, अभिनव दहीहंडी संघाचे अध्यक्ष राकेश वाल्मीकी, महाराष्ट्र प्रदेश भाजप सदस्य सचिन साबळे, आप्पासाहेब अहिवळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष सातव, यस यस यस ग्रुपचे कार्यकर्ते व बहुसंख्य युवक उपस्थित होते..!