मा. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव (नाना) देवकाते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आदरणीय अजितदादा पवार यांचे विश्वासू खंदे समर्थक तथा आमचे मार्गदर्शक, हितचिंतक यांना
साप्ताहिक भावनगरी परिवाराच्या वतीने या धाडसी, लोकभावनांचे जतन करणाऱ्या, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक, हितचिंतक आधारस्तंभ तथा अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष विश्वासराव (नाना) देवकाते यांना त्यांच्या जन्मदिनी अनंत शुभेच्छा!

दीनदयाळूचा
कणवाळू तर ग्रामविकास या क्षेत्रांत
आपल्या अथक परिश्रमाने आणि समाजकार्याने सर्वसामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण केले आहे. समाजहिताची तळमळ आणि गोरगरीब जनतेसाठी सातत्याने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे आपण कार्यकर्त्यांचे लाडके नाना आहात.
आपले नेतृत्व अधिकाधिक बळकट व्हावे, आपल्याला निरोगी, आनंदी, आणि दीर्घायुष्य लाभावे, हीच प्रार्थना!
💐 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
– साप्ताहिक भावनगरी परिवार
