डॉ.शंकर माधवराव मुगावे यांना Karl Landsteiner Memorial Award -2024 जाहीर…!

0
88

Federation Of Blood Donor Organization Of India या संसथेतर्फे डॉ.शंकर माधवराव मुगावे यांना Karl Landsteiner Memorial Award -2024 जाहीर…!

दिनांक: १४ जून हा दिवस
रक्त गटाचा शोध लावणारे संशोधक डॉ.कार्ल लॅन्डस्टायनर यांचा जन्मदिवस
जागतिक रक्तदाता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.
यांच्या नावाने Federation Of Blood Donor Organization Of India या संस्थेमार्फत रक्तदान चळवळीतील त्याच्या योगदानाबद्दल

Dr. Karl Landsteiner Memorial Award -2024 जाहीर करण्यात आला आहे.
दिनांक: १४ जून,२०२४ रोजी FBDOI च्या राष्ट्रीय कार्यशाळेत
National Institute of Biologicals ( NIB ), NOIDA, New Delhi येथे प्रदान करण्यात येणार आहे.

तरी Karl Landsteiner Memorial Award -2024 पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल
डॉ. शंकर माधवराव मुगावे यांना खूप खूप शुभेच्छा bhavnagari च्या वतीने अभिंनदण …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here