केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बारामतीच्या दौऱ्यावर…!
प्रतिनिधी:
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी शनिवारी दि.११ रोजी बारामती येणार आहेत एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या सेंटर ऑफ एक्सलन्स डेअरी प्रकल्पाच्या उद्घाटन तसेच विद्या प्रतिष्ठानच्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर युथ डेव्हलपमेंट प्रयोगशाळेच्या उद्घाटनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी शनिवारी दिनांक अकरा रोजी बारामती येणार आहेत …!