बारामतीत मुसळधार पावसाचा कहर! अजित दादांचा दौरा, नागरिक हैराण!
बारामती – मे महिन्यात अभूतपूर्व मुसळधार पावसाने बारामती शहर आणि परिसर हादरवून टाकला आहे. शहरातील रस्ते जलमय, घरांत पाणी, पिकांचं नुकसान – जनजीवन विस्कळीत!
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी काटेवाडी, कन्हेरी, ढेकळवाडी परिसरात पाहणी केली. नीरा-करा नद्यांच्या पुरामुळे निरडावा कालव्याला धोका, झाल्यामुळे प्रशासन सतर्क.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज भोसले आणि तहसीलदार गणेश शिंदे यांनी तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या.
226.87 मिमी पावसाची नोंद! नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन.
बारामतीला चिखलात गाडणारा पाऊस – थांबायचं नाव नाही आज पर्यंत!
