प्रतिनिधी :- कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बारामतीत जल्लोष सर्व समाज बांधवांनी सरकारचे मानले आभार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी काल होलार समाजाची कित्येक वर्षाची प्रलंबित मागणी पूर्ण झाली . होलार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. यामुळे
बारामतीत सर्वच समाज बांधवांनी गुलाल उधळत फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा केला तसेच शिंदे पवार फडणवीस सरकारचे सर्व समाज बांधवांनी आभार मानले …!