पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे कार्याध्यक्ष पदी.. नितीनकुमार शेंडे…यांची फेरनिवड

0
132

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे कार्याध्यक्ष पदी.. नितीनकुमार शेंडे…यांची फेरनिवड

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे कार्याध्यक्ष पदी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन कुमार वामनराव शेंडे यांची फेरनिवड करण्यात आली.तीन जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे निवडीचे पत्र देण्यात आले .. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे प्रांत अध्यक्ष कल्याणराव आखाडे माजी अध्यक्ष आणि समन्वयक ईश्वर बाळबुधे शिवाजी राव गर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.
नितीन शेंडे यांनी यापूर्वी अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस .. अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस.. माळेगांव सहकारी साखर कारखाना संचालक भारत दूर संचार निगम वर सदस्य आदी पदांवर काम केलेले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी विश्वासाने मोठी जबाबदारी दिली आहे..या पदाला न्याय देण्यासाठी अहोरात्र पक्ष संघटना बांधनी साठी काम करून दादा चा आणि पक्षाचा विश्वास सार्थ करून दाखवीन..असे या निवडी नंतर बोलताना शेंडे यांनी सांगितल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here