मेडद येथील शंकर (बापु) मोरे यांचे निधन…!

मेडद शंकर (बापु) मोरे यांचे निधन...!

0
116

मेडद ता. बारामती जि. पुणे येथील श्री.शंकर(बापु) तुळशीराम मोरे सर T.C.काॅलेज कर्मचारी यांचे आज सोमवार वार दिनांक 2/10/ 2023 रोजी दुपारी 12:15 वाजता दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई असा परिवार आहे मनमिळावू स्वभाव व सर्व कार्यक्रमात मनापासून सहभाग असणारा माणूस आमच्या तुन गमावला त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here