Homeबातम्या५ वर्षाच्या मुलाला कुत्रा चावल्याने आई-वडील हातबल..बारामतीचे डॉ. मुथा व त्यांच्या टीम...

५ वर्षाच्या मुलाला कुत्रा चावल्याने आई-वडील हातबल..बारामतीचे डॉ. मुथा व त्यांच्या टीम तत्परतेमुळे ‘ सैफ ” ला वेळीच उपचार…!

५ वर्षाच्या मुलाला कुत्रा चावल्याने आई-वडील हातबल..बारामतीचे डॉ. मुथा व त्यांच्या टीम तत्परतेमुळे ' सैफ " ला वेळीच उपचार…!

५ वर्षाच्या मुलाला कुत्रा चावल्याने आई-वडील हातबल..
बारामतीचे डॉ. मुथा व त्यांच्या टीम तत्परतेमुळे ‘ सैफ ” ला वेळीच उपचार…!

कळस -पाच वर्षाच्या मुलावर कुत्र्याचा प्राण घातक हल्ला…!

सैफ शकील मुलानी कळस – वय – ५ वर्ष सकाळी ६ वाजता कुत्रा चावला , व जबडा पूर्ण फाटला होता. म्हणून

आज दि.०२ सोमवार रोजी सैफ यास कुत्रा चावला म्हणून शकील मुलाणी यांनी आपल्या मुलाला घेऊन सकाळी ७ वाजता श्रीपाल हॉस्पिटलला पोहोचले. व हा सर्व प्रकार पाहून डॉक्टर सौरभ मुथा यांनी वेळ वाया न घालवता साहेब वर त्वरित उपचार सुरू केले.

पुढील शस्त्रक्रियेसाठी श्री स्वामी डॉ. राजेंद्र मुथा डॉ. सौरभ मुथा, डॉ ऋषी स्वामी, डॉ. प्रियंका सुधा -हयांना व श्रीपाल स्टाफ यांनी वरील धावपळ करून घटनेचे गांभी र्थ ओळखून सदर पेशंटवर उपचार केले साधारणत ५० ते ६० टाके त्या मुलास पडले, व त्यास इमिनोग्लोख लिन (Immunoglobulin) म. लसीकरण देण्यात आल्याची माहिती डॉक्टर सौरभ मुथा यांनी दिली.

डॉ. मुथा यांची समयसूचकता – यामुळे डॉ. स्वामीच्या कौशल्यामुळे सैफ हयास जीवदान मिळाले.श्री. शकील यांनी डॉ. मुथा तुम्ही आमच्या मुलाच्या करिता मसीहा ‘आहात’ असे संबोधल माझा एकूलता एक मुलगा आहे – त्यास वाचविले म्हणून खूप मनापासून आभार शकील मुलांनी यांनी मानले.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on