बारामती मोफत नॅचरल थेरेपी सेंटर…!

0
167

बारामती .१२६ देशांमध्ये जर्मेनिंअम स्टोनच्या माध्यमातून असंख्य नागरिकांना निरोगी व स्वस्थ आरोग्य देण्यासाठी काम करणाऱ्या हॅपी मेडिकेअर या साऊथ कोरियन कंपनीच्या भारतातील बेस्ट परफॉर्मन्स सेंटर म्हणून 14 वर्षापूर्वी रमेश जोशी सरांनी बारामती येथे सुरू केलेल्या हॅपी मेडिकेअर सेंटरला मिळत असलेला प्रतिसाद तसेच नागरिकांना कोविड काळात दिलेल्या सेवा करिता हॅपी मेडिकेअर कंपनीचे सीओ डु.सांग.कीम. भारताचे चेअरमन इल.सांग.कींम. महाराष्ट्र रिझनल डायरेक्टर धनंजय पाटील सर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरिया येथे बारामती सेंटर ओनर रमेश जोशी सर यांचा सन्मान करण्यात आला कोरिया येथील सन्माना नंतर बारामती हॅपी मेडिकेअर या ठिकाणी फटाक्यांच्या अतिशबाजीने मोठ्या जल्लोषात ट्रॉफी चे स्वागत करण्यात आले. यावेळी हॅपी मेडिकेअर सेंटर मधील थेरपी घेणाऱ्या नागरिकांना बारामती सेंटर ओनर मि.रमेश जोशी सर यांनी कोरिया येथील जीवनशैली तसेच तेथील नागरिकांचे आरोग्य संदर्भातील जागृता यासंदर्भातील माहिती दिली. तेथील लोक आरोग्याची कशा पद्धतीने काळजी घेतात याविषयी बारामती सेंटरचे ओनर मि.जोशी सरांनी माहिती दिली व आपल्या सेंटर मधील लोकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन रेगुलर थेरपी करावी अशी सर्वांना माहिती देऊन आपले कुटुंब निरोगी करावे तरच आपला परिसर किंवा आपले शहर निरोगी होईल याबद्दल आरोग्याची माहिती देऊन लोकांना हॅपी जर्मेनिअमचा चांगल्या प्रकारचा संदेश देऊन थेरपीचा प्रचार व प्रसार करण्यास सांगितले या कार्यक्रमांमध्ये बारामतीतील सर्व लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या 14 वर्षापासून अविरतपणाने सेवा बजावत असताना बारामतीकरांनी सरांच्या वरती केलेले भरभरून प्रेम त्याची आज खऱ्या अर्थाने आपणास केलेल्या सेवेची पोचपावती मिळत आहे. व प्रत्येक लोकांच्या पर्यंत हॅपी मेडिकेअर चा उपचार बारामती सेंटर मधील लोकांनी त्रास मुक्त बारामती .सक्षम बारामती.व निरोगी बारामती. करण्याचा विचार हाती घेतला आहे . यावेळी. नैसर्गिक थेरपी घेणारा असंख्य नागरिक .व सर्व सेवाभावी स्टाफ उपस्थित होते..यावेळी रमेश जोशी सर यांचा सत्कार लक्ष्मणराव मोरे मा उपसभापती यांनी शाल श्रीफळ फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला…. यावेळी उपसभापती लक्ष्मणराव मोरे यांनी आव्हान केले की नैसर्गिक बाह्य उपचार थेरपी मोफत असून शरीर निरोगी राहण्यासाठी कृपया सर्वांनी थेरपीचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले प्रत्येक त्रासासाठी एकच उपचार नैसर्गिक थेरपी असे सांगितले…ही थेरपी केंद्र बारामती एसटी स्टँड समोर पवार टाॅवर येथे आहे . सकाळी ७.३० वाजता ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत सर्वांना मोफत ३० मिनिटे थेरपी दिली जाते. याचा तमाम बारामतीकरांनी लाभ घ्यावा व शरीर निरोगी राहण्यासाठी काळजी घ्यावी असे आव्हान करण्यात आले… संपर्कासाठी…मि.रमेश जोशी सर.9850497719 व अश्विनी जाधव 9096660290 संपर्क साधावा ही विनंती…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here