HomeUncategorizedराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

बारामती दि. २६: राजर्षी   छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तहसिलदार गणेश शिंदे यांनी तहसिल  कार्यालयात राजर्षी छत्रपती  शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार पी. डी. शिंदे, परिविक्षाधीन-नायब तहसीलदार तुषार गुंजवटे यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on