HomeUncategorizedबारामतीत आज दुपारी ४ वाजता तीन हत्ती चौकात जरांगे पाटलांची सभा…!

बारामतीत आज दुपारी ४ वाजता तीन हत्ती चौकात जरांगे पाटलांची सभा…!

बारामतीत आज दुपारी ४ वाजता तीन हत्ती चौकात जरांगे पाटलांची सभा…

बारामती प्रतिनिधी:- आज मनोज जरांगे पाटील बारामतीत तर आज बारामतीतील तीन हत्ती चौकात जरांगे पाटील यांच्या सभेचे नियोजन बारामतीतील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे..!

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात राहण उठवलेले आहे ते मनोज जरागे पाटील.

आज बारामतील सभेत काय बोलणार मराठा आरक्षण मुद्द्यावर काय ते तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे .

यासाठी बारामतीच्या तीनहत्ती चौकात जोरदार सभेसाठी स्टेज ,साऊंड सिस्टम बसवण्याचे काम सुरू आहे .

तर मनोज जरांगे पाटील यांनी सखल मराठा समाजासाठी मराठा आरक्षणाचे हत्यार उपसत .

वरील संग्रहित फोटो :-

संपूर्ण..मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणच्या पार्श्वभूमीतून महाराष्ट्रात ते लोकप्रिय होऊन, मराठा आरक्षण मुद्द्यावर जोरदार रित्या लढा देत असून ,त्यांची आज बारामतीत दुपारी चार वाजता याच मराठा आरक्षण मराठा आरक्षण मुद्द्यावर सभा होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी अनेकजण बारामतीत उत्सुक आहेत.

त्यासाठी बारामतीतील तीन हत्ती चौकात जोरदार रित्या त्याच्या सभेसाठी तयारी करण्यात आलेली आहे..!

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाचे हत्यार उपसत राज्यभर रान उठविणारे मनोज जरांगे पाटील हे आज शुक्रवारी दि. २० दुपारी ४ वाजता बारामतीतील तीन हत्ती चौकात त्यांची सभा होणार असून या सभेला उच्चांकी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे…!

बारामतीतील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सभेचे आयोजन आले आहे..!

बारामती हे देशपातळीवरील राजकारणातील महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय केंद्र आहे.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on