Homeबातम्याबारामतीतील कन्या कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित ट्रायथलॉन आणि ड्युलथॉन स्पर्धेत बारामती स्पोर्ट्स...

बारामतीतील कन्या कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित ट्रायथलॉन आणि ड्युलथॉन स्पर्धेत बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनची सदस्या कु.वैष्णवी सतिश ननवरे अव्वल…

बारामतीतील कन्या कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित ट्रायथलॉन आणि ड्युलथॉन स्पर्धेत बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनची सदस्या कु.वैष्णवी सतिश ननवरे अव्वल...

कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित ट्रायथलॉन आणि ड्युलथॉन स्पर्धेत बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनची सदस्या कु.वैष्णवी सतिश ननवरे अव्वल

ता.१० सप्टेंबर (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथे झालेल्या कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब द्वारे आयोजित ट्रायथलॉन आणि ड्युलथॉन स्पर्धेत बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनची सदस्या कु.वैष्णवी सतिश ननवरे ट्रायथलॉन स्पर्धेत ७ तास १० मिनिटे ही विक्रमी वेळ नोंदवून महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
या स्पर्धेची विजेती म्हणून येत्या ८ ऑक्टोबर २०२३ रोजी गोवा येथे हाल्फ आयर्नमॅन स्पर्धेची नावनोंदणी वैष्णवीला मोफत प्राप्त झाली आहे.


वैष्णवी सोबतच बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सदस्य तथा इंडियन फॉरेस्ट ऑफीसर तुषार चव्हाण यांनी ट्रायथलॉन पूर्ण केली.
बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व प्रशिक्षक आयर्नमॅन सतिश ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी सराव करून हे यश प्राप्त केले आहे.


यापूर्वी देखील वैष्णवी आणि तुषार चव्हाण कझकिस्थान येथे झालेल्या फुल्ल आयर्न मॅन स्पर्धेत आयर्न मॅन किताब प्राप्त केला आहे. तर वैष्णवी ही या स्पर्धेची १८ ते २४ या वयोगटातील विजेती होती.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on