Homeबातम्याएकता इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले...

एकता इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले…

एकता इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले...

वार्षिक स्नेहसंमेलन


एकता इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये २९ डिसेंबर २०२३ रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे ७ वीच्या विद्यार्थिनी आयशा शेख ,जोया शेख व शिक्षिकांनी यांनी केले . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एम एस एज्युकेशन सोसायटी ऑफ महाराष्ट्र चे विज्ञान प्राध्यापक मा. माधव वामनराव जोशी हे होते. कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री अल्ताफ सय्यद शाळेचे सचिव श्री परवेज सय्यद , शाळेचे आधारस्तंभ हजी कमरुद्दिन सय्यद , शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. भाग्यश्री हिवरकर तसेच शाळेचा सर्व शिक्षकवर्ग व पालक वर्ग उपस्थित होता . व्यवस्थित रित्या पार पाडण्याकरिता सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे नृत्य व गाणी विद्यार्थ्यांनी सादर केली . यामुळे प्रेक्षक वर्गातील मुलांचे मनोरंजन झाले. मुले सुध्दा उत्साहाने कार्यक्रमाचा आनंद लुटत होती.
अशा प्रकारे कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता झाली .

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on