HomeUncategorizedइंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य महिला विंग अध्यक्ष कामिनी पाटील यांची फेरनिवड

इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य महिला विंग अध्यक्ष कामिनी पाटील यांची फेरनिवड

इंडियन रिपोर्टर असोसिएशन नवी दिल्लीच्या महाराष्ट्र राज्य महिला विंग अध्यक्ष म्हणून कामिनी पाटील यांची फेरनिवड करण्यात आली.

कामिनी पाटील या गेली 20 वर्ष साप्ताहिक सातारा वार्ता या अंकाचे नियमित प्रकाशन करीत असून त्या विविध संस्थांवर कार्यरत आहेत. त्यांना आज पर्यंत राज्यातील अनेक पुरस्कार मिळाले असून त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. बऱ्याचश्या सामाजिक उपक्रमामध्ये त्या नेहमी सक्रिय असतात. सातारा जिल्ह्यातील अनेक महिलांचे प्रश्न त्यांनी सोडविले असून राज्यस्तरावर पत्रकारांच्या हितार्थ कार्यरत आहे. अशा या सामाजिक कार्यकर्त्याची दखल घेऊन इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन नवी दिल्ली या आंतरराष्ट्रीय संघटनेवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व म्हणून महिलांच्या विंगच्या अध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने कामिनी पाटील यांचे अभिनंदन व त्यांच्या कार्यास शुभेच्छा…

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on