२६ जानेवारी २०२३ शासकीयध्वजारोहणाचा कार्यक्रम …

0
7

२६ जानेवारी २०२३ शासकीयध्वजारोहणाचा कार्यक्रम …

बारामती;
सत्यमेव जयते प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन समारंभ

२६ जानेवारी २०२३

शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ वा. १५ मि.

मा. श्री. दादासाहेब कांबळे

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, बारामती. यांच्या हस्ते बारामती येथील रेल्वे मैदानावर होणार आहे. तरी आपण सदरहू कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती.

विजय पाटील

तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, बारामती.

,

वि. ना. करे

निवासी नायब तहसिलदार, बारामती.

नेहा शिंदे

परिविक्षाधीन तहसिलदार बारामती.

प्रतिभा शिंदे

निवडणूक नायब तहसिलदार, बारामती.

सुवर्णा ढवळे भक्ती सरोदे

सं.गां.यो. नायब तहसिलदार, बारामती. प्रांत ऑफिस, बारामती.

नायब तहसिलदार,

तुषार गुंजवटे परिविक्षाधीन नायव तहसिलदार, बारामती.

सर्व महसुल कर्मचारी वृंद, बारामती तालुका कृपया कार्यक्रमास १० मिनिटे अगोदर राष्ट्रीय पोषाखात उपस्थित रहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here