दि. १६ ला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत बूथ कमिटी कार्यकर्ता मेळावा …!
![](https://i0.wp.com/bhavnagari.in/wp-content/uploads/2024/02/Screenshot_2024-02-14-19-10-21-03_a23b203fd3aafc6dcb84e438dda678b62.jpg?resize=293%2C278&ssl=1)
प्रतिनिधी:- बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्ते, बूथ कार्यकर्ता, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी - माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच/सदस्य यांना कळविण्यात आलेले आहे की,
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे प्रमुख उपस्तिथीमध्ये व प्रदिपदादा गारटकर अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे अध्यक्षतेखाली वृंदावन गार्डन, पाटस रोड बारामती येथे शुक्रवार दि.१६/०२/२०२४रोजी स.११.३० वा. बारामती तालुका व शहरातील सर्व बूथ कार्यकर्ता यांचा जाहीर मेळावा आयोजित करणेत आलेला आहे. तरी बूथ कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन
बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर जय पाटील बा.शहराध्यक्ष व् सूर्यकांत पिसाळ तुषार लोखंडे अध्यक्ष,सोशल मिडिया बा. तालुका व शहर रा.काँ.राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती यांनी केलेले आहे...