Homeबातम्यास्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना प्रशासनाकडून अभिवादन

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना प्रशासनाकडून अभिवादन

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना प्रशासनाकडून अभिवादन

बारामती दि. १२ : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त अव्वल कारकून राजेंद्र तुंगे यांनी तहसिल  कार्यालयात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी  तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on