संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे अभिवादन

0
162

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे अभिवादन

प्रतिनिधी:BhavnagaRi

बारामती, दि. १५ : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज तहसिल कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे, डॉ.भक्ती सरवदे- देवकाते यांच्यासह उप विभागीय व तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते

Previous article“आदर्श माता पिता व वीरमाता पिता पुरस्कार वितरण सोहळा “
Next articleकॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अमंलबजावणी
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here