राज्य मंत्रिमंडळ बैठक : दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ संक्षिप्त निर्णय…!

राज्य मंत्रिमंडळ बैठक : दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ संक्षिप्त निर्णय...!

0
91

राज्य मंत्रिमंडळ बैठक : दिनांक १४ फेब्रुवारी २०२४

संक्षिप्त निर्णय

  1. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त ७ हजार किमी रस्ते व पुलाची कामे
    ( ग्रामविकास विभाग)
  2. ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. ना नफा ना तोटा तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार
    ( महसूल विभाग)
  3. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतनात भरीव वाढ. आता मिळणार दरमहा १८ हजार
    ( वैद्यकीय शिक्षण विभाग)
  4. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा.
    ( वित्त विभाग)
  5. उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा. विशेष प्रोत्साहने देणार. राज्यातील कमी विकसित भागांना फायदा
    ( उद्योग विभाग)
  6. सायन कोळीवाडातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास करणार. म्हाडा करणार विकास
    ( गृहनिर्माण विभाग)
  7. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना
    ( सामाजिक न्याय विभाग)
  8. राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय
    ( वैद्यकीय शिक्षण विभाग)
  9. एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार. मुद्रांक शुल्क माफीमध्ये लीजचा समावेश
    ( उद्योग विभाग)
  10. भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय
    ( सामाजिक न्याय विभाग)
    00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here