माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना प्रशासनाकडून अभिवादन

0
58

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना प्रशासनाकडून अभिवादन

बारामती दि. १: माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तहसीलदार गणेश शिंदे यांनी तहसिल कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी महेश हरिश्चंद्रे, निवासी नायब तहसीलदार विलास करे, नायब तहसीलदार स्वाती गायकवाड तसेच तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here