भावनगरी संपादक संतोष शिंदे:
खऱ्याचा स्वीकार करणे कधीही चांगले, सध्याच्या सर्व स्तरातून वस्तुस्थिती पाहता असे लक्षात येते की कष्ट मेहनत जिद्द चिकाटी व ते करण्याचे करिता जे परिश्रम करण्यासाठी जो मेहनत घेतो जो आपल सर्वस्व पणाला,तर त्या कामासाठी संपूर्ण वेळ देतो त्याला मात्र दुर्लक्ष
त्याची कुठेतरी जनतेनेही दखल घेतली तर चालू राजकारणातील स्थितीला बरे वाटेल..!
सध्या महाराष्ट्रात नामकरणाचे काम सुरू आहे व त्यातून राजकीय पोळी भाजण्याचा आघाडी सरकारचा हेतू उद्देश जनतेला स्पष्ट दिसू लागलेला आहे…!
सध्या जनतेच्या प्रश्नावर सरकार काय विचार करते आहे याकडे जनतेचे फार बारकाईने लक्ष देऊन आहे..!
सध्या महाराष्ट्रात गरीबी बेरोजगारी महागाई उष्णतेचा कहार अवकाळी पाऊस आधी प्रश्नाने महाराष्ट्र गांगारून गेला असला तरीपण आघाडी सरकारने नामकरणाच्या बाबत जोरदार मोहिमा आखत मतदारांचे लक्ष वेधून घेण्याच्या करिता राजकीय डावपेच सुरू आहेत काय..? असाच प्रश्न जनतेच्या मनात असल्याचे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येत आहे..!
सर्वच कामे होत नाहीत असेही नाही परंतु ज्या कामासाठी सरकारने लक्ष द्यायला हवे नवनर्मितीची गरज नवा उद्योग राज्यातील कायमची तरुणाईतील बेरोजगारी नाहीशी हो इल असे वाटते ..? तसा तरुणाईच्या मनात प्रश्न निर्माण झालेला दिसून येत आहे.तसे होत नसून जुने आहे तेच पूर्णत्वास आल्यास नामकरण विधी मात्र सरकार विचाराच्या तत्त्वज्ञान प्रमाणे होतो आहे असे राज्यातील जनतेला वाटू लागलेले आहे.
राज्यात सर्वत्र राज्य सरकारच्या आघाडी सरकारचे अकलमंदीचे धोरण अवलंबविताना कुठेतरी जनतेच्या मनात साक्षात्कार होतो आहे असे राज्यातील ठिक ठिकांच्या जिल्ह्यातून तालुक्यातील गाव पातळीवर जनतेच्या बोलण्यातून चर्चिले जाते आहे..!