बारामती विधानसभा मतदार संघ भाजपा पदाधिकारी कार्यकरणी जाहीर ….!

0
101

201- बारामती विधानसभा मतदार संघ
भाजपा माळेगाव शहर नवनियुक्त पदाधिकारी कार्यकरणी जाहीर


प्रतिनिधी :- 201- बारामती विधानसभा मतदार संघ
भाजपा माळेगाव शहर नवनियुक्त पदाधिकारी कार्यकरणी प्रमुख उपस्थिती नवनाथजी पडळकर प्रभारी -बारामती लोकसभा वासुदेव काळे जिल्हाध्यक्ष – भाजपा पुणे जिल्हा दक्षिण रंजनकाका तावरे
निवडणूक प्रमुख – भाजपा बारामती विधानसभा
जिल्हा सिरचिटणीस – शेखर वढने, आकाश कांबळे
अभिजित देवकाते
बारामती विधानसभा संयोजक – गुलाबराव गावडे
पुणे जिल्हा उपाध्यक्ष –
बाळासाहेब गरुड, श्याम कोकरे,गोविंद देवकाते
माजी अध्यक्ष बारामती तालुका – उदय काका चावरे
बारामती तालूका अध्यक्ष – प्रकाश जगताप

अशोक सस्ते,राजाभाऊ देवकाते,प्रवीण वाघमोडे,गोरख बारवकर,सूरज खैरे,शशिकांत तावरे,युसूफ पठाण,प्रकाश मोरे,संजय तावरे,धैरशील तावरे,अजित मासाळ
वैभव सोलनकर,विवेक साळुंखे अमोल प्रभुणे यांच्या उपस्थितीत
भाजपा माळेगाव शहर अध्यक्ष – श्री. प्रमोद तावरे
यांनी जाहीर केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here