बारामती दि. १४ ला राष्ट्रवादी जनसन्मान महामेळावा व जाहिर सभा

0
63


राष्ट्रवादी जनसन्मान महामेळावा व जाहिर सभा

    बारामती तालुका व शहरातील सर्व नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी, सहकारी संस्था, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती, सोसायटी,बचत गट,ग्रामपंचायत व पक्ष संघटनेतील सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास व सभेसउपस्थितीत राहण्याचे अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे..

रविवार दि.१४/०७/ २०२४ रोजी दु.१.00 वाजता अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. .खा. प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.खा.सुनील तटकरे , छगन भुजबळ , हसन मुश्रीफ , .धनंजय मुंडे , संजय बनसोडे ,अनिल पाटील . दिलीप वळसे पाटील ,धर्मराव बाबा आत्राम , खासदार सुनेत्रावहिनी पवार ,आदिती तटकरे मा.आमदार दत्तात्रय मामा भरणे इत्यादी मान्यवर उपस्थित राहून महामेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. तरी आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे .

असे आवाहन राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आले आहे

वार-रविवार दि.१४ रोजी दु.१.00 वाजता,

मिशन हायस्कूल ग्राउंड टी सी कॉलेज शेजारी,बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे.तरी राष्ट्रवादीच्या सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास सदस्य उपस्थित राहावे असे आवाहन अजित दादा पवार शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here