HomeUncategorizedबारामती उष्णतेची दहाकता… टू व्हीलर घेतला पेट…! दोन दिवसात दुसरी घटना ..!

बारामती उष्णतेची दहाकता… टू व्हीलर घेतला पेट…! दोन दिवसात दुसरी घटना ..!

बारामती प्रतिनिधी: सध्या सर्वत्र महाराष्ट्रात अति उष्णतेचा कहर झाला असून जन माणसाला भर रस्त्यात फिरायला नको नकोस वाटायला लागले आहे..

भिगवन रोड संभाजीनगर या भागातील परवा रात्री फोर व्हीलर अज्ञात गाडीने घेतला होता पेट

त्यातच आज दिनांक २३/ ५ /२०२३ रोजी बारामतीच्या एमआयडीसीतील पेन्सिल चौक जवळील विद्या कॉर्नरच्या खालील पार्किंगला अज्ञात टू व्हीलरने अचानक भर उन्हात गाडीने पेट घेतल्याने यावरून उन्हाळ्याची दहाकता जाणवत आहे..
सध्या उन्हाने कहर केलेला असून अनेकांना बाहेर रस्त्यावर येणे मुश्किलीचे झालेले आहे. त्यातच वयोवृद्धांचे विविध कामगारांचे तसेच जनतेचे उन्हाच्या काहरामुळे जनजीवन अगदीच कसे विस्कळीत वाटू लागलेले आहे. प्रचंड उष्णतेचा दाहक जनमानसंना सहन होत नसल्याने रस्त्यावर गर्दी ही नाही.. ॲनं दुपारच्यावेळेस अंगाची लाही.. लाही जनमानसाला उष्ण पहाराचे वातावरण हालाखीचे व त्रासदायक असे झालेले आहे. . त्यातच परवा रात्रीही संभाजीनगर या भागात फोर व्हीलर ने पेट घेतल्याचे समजते आहे. जनमानसात भीतीचे वातावरण उष्णतेच्या काहरमुळे निर्माण झालेले दिसून आहे.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on