बारामतीत बिरजू भैय्या मांढरे मित्र मंडळ यांच्या वतीने ..सन्मान नारी शक्तीचा – होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन….

0
156

बारामतीत बिरजू भैय्या मांढरे मित्र मंडळ यांच्या वतीने ..
सन्मान नारी शक्तीचा – होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन….!

प्रतिनिधी :- बारामती आणि परिसरातील सर्व माता-भगिनींनसाठी बिरजू भैय्या मांढरे मित्र मंडळ आयोजित
सन्मान नारी शक्तीचा
होम मिनिस्टर आनंदचा खेळ पैठणीचा… कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बारामती आणि परिसरातील सर्व माता-भगिनींनसाठी खुशखबर..! मा. उपनगराध्यक्ष बिरजू भैय्या मांढरे मित्र मंडळ आयोजित
सन्मान नारी शक्तीचा
होम मिनिस्टर आनंदचा खेळ पैठणीचा,LUCKY DRAW कार्यक्रमाच्या शेवटी महिलांसाठी लकी ड्रॉ कुपन ! हा कार्यक्रम होणार आहे.सादरकर्ते अनिल सावळे पाटील सोबत गप्पा गोष्टी गाणी मिमिक्री सन्मानीय उपस्थिती
आदरणीय. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार
यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे, तरी सर्व महिला भगिनींनी यामध्ये सहभाग घ्यावा अशी अपेक्षा बिरजू भैय्या मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक २७/०२/२०२४ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता
आणि अनेक बक्षिसे धमाल कॉमेडी कार्यक्रम स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत. विजेत्यास प्रथम बक्षिस ,द्वितीय बक्षिस,
तृतीय बक्षिस, चतुर्थ बक्षिस,
पाचवे बक्षीस एकूण पाच
१)आकर्षक पैठणी व फ्रिज
२)कुलर
३)मिक्सर
४)प्रेशर कुकर ५)डिनर सेट मिळणार आहे .

असेही आयोजक बिरजू भाऊसाहेब मांढरे मा.उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक बा.न.प.यांनी सागितले आहे.तरी जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here