HomeUncategorizedबारामतीच्या "करण' चे अनेक देशांतील मॅगझिन मध्ये कामाची नोंद ...!

बारामतीच्या “करण’ चे अनेक देशांतील मॅगझिन मध्ये कामाची नोंद …!

करण जितेंद्र गुजर यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त भावनगरी च्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा

बारामतीच्या राजकीय क्षेत्रातील मोठे नाव किरण दादा गुजर यांचे पुतणे बारामतीचे करण जितेंद्र गुजर आयआयटी मुंबई आणि आयआयटी भुवनेश्वर येथे design विषयावर मार्गदर्शन केले आहे . या शिवाय इतर अनेक देशांतील मॅगझिन मध्ये करण च्या कामाची नोंद घेतली गेली आहे. किरण दादा , व जितेंद्र गुजर आमचे मार्गदर्शक हितचिंतक मित्र जितेंद्र गुजर यांचे ते सुपुत्र तरी करण गुजर यांचा आज वाढदिवस आहे.

करण जितेंद्र गुजर यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त भावनगरी च्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा


Bachelor of design
Art director and
visual n communication of design
करण – हा गेल्या साडेपाच वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून जगभरात अनेक ठिकाणी त्याने नाव कमावले आहे

या क्षेत्रातील सर्वात मोठ्या design software चे मालक Scott Belsky CEO of Adobe यांनी करणच्या कामाची स्तुती करून पोचपावती दिली आहे
याशिवाय इतर अनेक देशांतील मॅगझिन मध्ये करण च्या कामाची नोंद घेतली गेली आहे.


करण ने आयआयटी मुंबई आणि आयआयटी भुवनेश्वर येथे design विषयावर मार्गदर्शन केले आहे
आतापर्यंत करणने जगभरात branding n design चे अनेक project साकारले आहेत.करण ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा-आशिर्वाद

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on