HomeUncategorizedपोटनिवडणुकीत महविकास आघाडीचे ' रवींद्र धंगेकर "भरघोस मतदाख्याने विजय

पोटनिवडणुकीत महविकास आघाडीचे ‘ रवींद्र धंगेकर “भरघोस मतदाख्याने विजय

कसबा पेठ येथे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर भरघोस मतदाख्याने विजय हेमंत रासने यांचा पराभव.

कसबा विधानसभा येथे झालेल्या पोट निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा प्रचंड मताने विजय त्यांनी भाजपा उमेदवार हेमंत रासने यांना पराभूत केलं. ही निवडणूक खूप आटातटीची होती. सत्तापक्ष व विरोधी पक्ष यांनी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ व चिंचवड विधानसभा मतदारसंघ येथे निवडणुकीसाठी भरपूर ताकद लावली होती.

रवींद्र धंगेकर यांचा 73284 एवढ्या मताधिक्याने विजय झाला. हेमंत रासने यांना 62244 मते मिळाली. रवींद्र धंगेकर यांचा 11400 मताधिक्क्याने विजयी झाले.

कसबा पेठ हा विधानसभा मतदारसंघ भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. इथे गेल्या काही दशकांपासून भाजपाची एक हाती सत्ता आहे. परंतु मुक्ताताई टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचा बाला किल्ला असलेला कसबा विधानसभेत मतदारसंघ या सुरुंग लावण्याचे काम केले. या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला.

रवींद्र धंगेकर यांनी सांगितले की हा विजय जनतेचा आहे. महाविकास आघाडीचा हा विजय आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला मी नक्की पात्र ठरण्याचा प्रयत्न करीन काम करीन जनतेची सेवा करेल.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on