न्यायमूर्ती संजयजी देशमुख यांचा बारामतीत सत्कार

0
10

न्यायमूर्ती संजयजी देशमुख यांचा बारामतीत सत्कार
बारामती प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजयजी देशमुख यांचा सत्कार शनिवार दि. २१ जानेवारी २०२३ रोजी बारामती बार असोसिएशन यांचेकडून आयोजित केला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा न्यायाधीश शाम चांडक, बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.पी.दरेकर यांच्या उपस्थित राहणार आहेत. यावेळी वकिल मंडळींना न्यायमूर्ती मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती बारामती बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड बी.डी.कोकरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here