HomeUncategorizedदेशाच्या राजकारणातील सर्वोच्च नावाचे वलय म्हणजे पवार साहेब….!

देशाच्या राजकारणातील सर्वोच्च नावाचे वलय म्हणजे पवार साहेब….!

देशाच्या राजकारणातील सर्वोच्च नावाचे वलय म्हणजे पवार साहेब….!

भारत देशाचे उच्च, गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांचं लक्ष ते आदरणीय ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्व आदरणीय शरद पवार साहेब म्हणजे दूरदृष्टीचे कल्पक नेते , अजातशत्रू, पुरोगामी विचारसरणी, विज्ञानवादी, सर्वज्ञानी, कार्यक्षमता , निर्णयक्षमता ,समाजकारण, संस्कृतीक, कृषी, क्रीडा, पर्यावरण ,शहरीकरण, ग्रामीण विकास, आरोग्य व स्वच्छता, रोजगार निर्मिती, उद्योग निर्मिती, उद्योजकाचे मित्र,अगणित क्षेत्रामध्ये अभ्यासक्, तर आशयाचे अमूल्य योगदानामध्ये परिचित आसलेले असामान्य प्रतिमेच्या अंतुंग व्यक्तिमत्त्वाचे आमच्या भावनगरीच्या वतीने अभिष्टचिंतन …. ८३व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा….साहेब…

शरदचंद्रजी पवार यांनी आपल्या नावातच जादुई वलय निर्मिती झालेली असून ते एका सर्वोच्च आदरणीय व्यक्ती म्हणून आहेत. तर शरद पवार यांनी आजवर अनेक अनेक राजकीय डावपेच आखत.. भारताच्या राजकारणात सर्वोच्च स्थानी देशाच्या हिताचे दूरदृष्टीचे विकासात्मक निर्णय क्षमता असलेले निर्णय घेऊन देशातील शेतकरी मोल मजूरी करणारे, कष्टकरी, बेरोजगार ,याच्यासाठी नवनवीन उद्योग निर्मितीसाठी कृषी क्षेत्रासाठी क्रीडा क्षेत्रासाठी आदी सर्व क्षेत्रासाठी त्यांचे कायम योगदान लाभलेले सदाक्रियशील, संघर्षयोद्धा, बहुआयामी, असे नेते… आदरणीय शरदचंद्रजी पवार होय…

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या साप्ताहिक भावनगरी परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा

आदरणीय पवार साहेब आपण बारामतीला राजकीय क्षेत्रात उंचावर नेले व आपणही आपली राजकीय प्रतिमा जगाच्या नकाशात कोरली गेली असे आपले आजवरचे कार्य कौशल्याचा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून राजकीय वर्तुळात निर्माण झालात. माणसाच्या आयुष्यात काय असते आपले ते स्वप्न ….की,…”मरावे परी कीर्ति रूप उरावे …अशा या म्हणीप्रमाणे आपले महाराष्ट्रात व संबंध देशात तर जगाच्या बाजारपेठात ही आपण आजवर विराजमान आहेत. हे कोणालाही इतक्या सहजासहजी जमने सोपे नाही. साहेब आम्हाला आदर वाटतो आपला आजही तुम्ही बारामतीच्या संस्थासह देशातील विविध शेकडो संस्थांवर कार्यरत असाल , सांभाळत आहात. तेथील नेतृत्व करत आहात, केलेले आहेत. त्यात तुम्हाला भल्या पैकी यश मिळाले..! आजही आपण एका जबरदस्त प्रतिमेतून राजकीय पटलावर यशस्वीच राजकारणी आहात, तर उद्याही आपल्यासारखे शरद पवार उदयास येणे नव्हे….!
अशा या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यास वाढदिवसाच्या कोटीच्या कोटी शुभेच्छा

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on