देवगड रत्नागिरी येथील इको व्हीलर ग्रुप च्या सामाजिक महिला कार्यकर्त्या साक्षी महाडिक हिमांशी चव्हाण ममता दूरत संजना पारकर स्वाती सोमन सुरेंद्र चव्हाण इंडियन रिपोर्टर असोसिएशन नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी व महिला उन्नती संघ भारत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री देवी पाटील पश्चिम महाराष्ट्र महिलांच्या उपाध्यक्ष शीला प्रवीण शिंदे जिल्हा महिला सदस्य जयश्री धनंजय शिंदे पश्चिम महाराष्ट्र महिला यांच्या समन्वयक स्वप्नाली श्रीकांत सातपुते सांगली जिल्हा महिला अध्यक्ष सपना पाटील तसेच इरा चे कार्यकर्ते स्वप्निल सुरेश शिंदे अजिंक्य शंकरराव ताटे इंडियन रिपोर्टर असोसिएशन नवी दिल्लीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटीच्या यांनी 8 मार्च जागतिक महिला दिवसानिमित्त सायकलिंग करून व केक कापून देवगड येथील पवनचक्की समुद्रकिनारी संपन्न केला यावेळी महिला एकता जिंदाबाद च्या घोषणेने सर्वांचे स्वागत करून सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या .