कर्जत जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा कर्जत व जामखेड तालुक्यात सायकल वाटप करण्यात आली होती तीन किलोमीटर व दीड किलोमीटर वस्तीवरून शाळेत येणाऱ्या मुलांना पाचवी ते सातवी त्रास होत होता त्यामुळे आमदार साहेबांनी मुलांना पायी न चालण्यासाठी भैरोबावाडी येथील प्राथमिक शाळेत
सायकल वाटप करण्यात आली त्यानिमित्त सरपंच मा .शरद यादव उद्योजक मा .दीपक शिंदे माजी उपसरपंच मा .भाऊसाहेब तोरडमल मा रामेश्वर तोरडमल मा . आप्पा काळे शालेय समिती अध्यक्ष राणी जाधव शालेय समिती उपाध्यक्ष कल्पना यादव महिला बचत गट अध्यक्ष अध्यक्ष रोहिणी लाळगे
मा . दिपक यादव मेजर बिबीषण जाधव मा विलास तोरडमल मा . विनोद खराडे मा . महेंद्र तोरडमल मा .स्वप्निल तोरडमल मा . सुधिर यादव मा . विजय तोरडमल रजणिकांत तोरडमल
मा . कृष्णा तोरडमल मा .पपु शिगाडे मा . नवनाथ शेळके मा . नितीन शेळके मा . पाडुंरंग शेळकेभैरोबावाडीतीलग्रामस्थ व प्राथमिक शाळा बहिरोबावाडी गुरुजी व मॅडम उपस्थित होत्या त्यानिमित्त आमदार रोहित दादा पवार साहेब यांच्या प्रतिनिधीच्या वतीने सरपंचांचा सत्कार करण्यात आला
काँग्रेस कर्जत तालुका अध्यक्ष सोशल मीडिया
Rohit Rajendra Pawar
संघर्ष युवा प्रतिष्ठाण बहिरोबावाडी
संघर्ष युवा प्रतिष्ठान बहिरोबावाडी यांनी माहिती दिली.