अजितदादा पवार सोमवार दि २८ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार …!

0
29

प्रतिनिधी : बारामती विधानसभा मतदार संघामधून राष्ट्रवादी काँग्रेस भा. ज. प शिवसेना. मित्रपक्ष महायुती चे उमेदवार म्हणुन . अजितदादा पवार हे सोमवार दि २८ ऑक्टोंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सकाळी 10 वाजता कसबा येथून मिरवणूक सुरू होणार आहे दुपारी 1 वाजता ते निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतील नंतर प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र कन्हेरी येथे दुपारी २:०० वाजता होणार आहे.
बाबत माहिती पक्ष निरीक्षक सुरेश पालवे,तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे,निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here