विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रध्वजास मानवंदना

0
58

विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रध्वजास मानवंदना

पुणे, दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, अप्पर आयुक्त कविता द्विवेदी यांच्यासह आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Previous articleजिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा
Next articleगंगाधर काळे यांचे दुःखद निधन….!भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here