![](https://bhavnagari.in/wp-content/uploads/2025/01/1001871312-578x1024.jpg)
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
बारामती: आज बारामतीतील सहयोग सोसायटी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते दिवाळी विशेषांकाचे भव्य प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास विविध मान्यवर, सोसायटीचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://bhavnagari.in/wp-content/uploads/2025/01/1001871313-578x1024.jpg)
दिवाळीच्या व नववर्षाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिवाळी विशेषांक पाहित नववर्षाच्या शुभेच्छा देत यावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी बारामतीतील विकासकामांची पृष्ठ कव्हर पाहिले प्रशंसा केली व आगामी काळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
विशेषांकामध्ये समाजाच्या विविध क्षेत्रातील योगदान, स्थानिक समस्या व त्यावर उपाययोजना याविषयी लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. यावेळी उपस्थितांनी उपमुख्यमंत्र्यांच्या कौतुक केले.
कार्यक्रमाची सांगता आनंदी उपस्थितांनी समाजभावनेचा अनोखा अनुभव घेतला.