..
प्रतिनिधी :
बारामती भिगवण हा मुख्य रस्ता आता सिमेंट कॉक्रीटचा होणार…!
सोलापूर पुणे राज्य रस्ता (नॅशनल -हायवे)महामार्ग आहे.
या रस्त्याला जोडणारा बारामती भिगवण हा मुख्य रस्ता आता सिमेंट कॉक्रीटचा होणार !
यामुळे नॅशनल हायवेला जोडणारा मुख्य रोड असल्यामुळे बारामतीहून सोलापूर किंवा पुण्याच्या दिशेने जाणे अधिक सुखकर व जलद व सोयीस्कर सुरक्षित वाहन प्रवास होईल…!
गेल्या अनेक वर्षांपासून बारामती भिगवण रस्ता दुरुस्ती सोईस्कर व्हावा करिता नव्याने करण्याची मागणी होत होती. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या मदतीने बारामती एमआयडीसी ते खानोटा पूलापर्यंतचा २८ कि.मी. लांबीचा हा रस्ता सिमेंट कॉक्रीटचा करण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मधुकर सुवे यांच्याकडून समजते आहे..!