बारामतीत महिलांसाठी बारामती नगर परिषदेच्या वतीने सकाळी सात वाजता योगा अभ्यास वर्ग पूनावाला गार्डन तीन हत्ती चौक येथे…आज पासून सुरू..
प्रतिनिधी;
फक्त महिलांसाठी मोफत योगा अभ्यास वर्ग
बारामती नगरपालिका आज पासून आयोजित करत आहे
स्थळ-पुनावाला गार्डन तीन हत्ती चौक
वेळ-सकाळी 7 वाजता
तरी इच्छुक महिलांनी याचा लाभ घेण्यास बारामती नगर परिषदेचे मुख्यधिकारी महेश रोकडे यांच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे…!