बारामती, दि. १४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाच्यावतीने अभिवादन
बारामती, दि. १४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
त्यांच्या प्रतिमेस उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
उप विभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.





