भाषणकला आणि व्यक्तिमत्व विकास… कोर्स… शिकावा… फक्त शशांक मोहिते याच्याकडूनं तेही कोठे व कधी…!

भाषणकला आणि व्यक्तिमत्व विकास... कोर्स... शिकावा... फक्त शशांक मोहिते याच्याकडूनं तेही कोठे व कधी...!

0
118

भाषणकला आणि व्यक्तिमत्व विकास कोर्सची  बारामती येथील नविन बॅच
शनिवार २० जानेवारी पासून दर शनिवारी दुपारी १ ते ४ या वेळेत होणार आहे.

आठवड्यातून एक दिवस म्हणजे फक्त शनिवारी दुपारी १ ते ४ अशी ९ आठवडे ही बारामती बॅच चालणार आहे.

प्रशिक्षण स्थळ
जेष्ठ नागरिक संघ,
कुस्तीगीर संघाशेजारी,
टि सी कॉलेज रोड,
बारामती
   
भाषणकला आणि व्यक्तिमत्व विकास या प्रशिक्षणाद्वारे
भाषणकौशल्य
संवादकौशल्य
प्रभावी देहबोली
व्हॉइस मॉड्यूलेशन.
कॉंफिडंस बिल्डिंग ही कौशल्ये विकसित करुन जास्तीत जास्त भाषणांचा सराव करून घेतला जातो.

प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडे  वैयक्तिक लक्ष दिले जात असल्याने त्याचा आत्मविश्वास वाढीस लागून भाषण व संभाषणकौशल्य उत्तमरित्या वाढेल.

भाषणासोबतच लिडरशीप, जनसंपर्ककला यावर भर दिल्याने  व्यक्तीमत्व सकारात्मक  होऊन आपल्या क्षेत्रात आपला प्रभाव वाढण्यासाठी उपयोग होईल.

अधिक माहिती व प्रवेश निश्चितीसाठी संपर्क :
शशांक मोहिते- भाषणकला प्रशिक्षक
9960066966

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here