स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी अनेक गावात घेऊन भेटी…!

0
283

संग्रामपूर जळगाव तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर,
स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिल्या अनेक गावात भेटी..
तालुक्यातील शेकडो गावात पुराचे पाणी शिरल्याने जनजिवन विस्कळीत…
हजारो एकर जमीन पिकांसह खरडुन गेल्याने शेतकरी चिंतेत..
नागरिकांना मुसळधार पावसाचा फटका शेतपिकाच्या नुकसानसह घरातील धान्यही गेले वाहुन…
काही घरे नस्तानाभुत तर घरांची प्रचंड प्रमाणात पडझड…
जनावरे पाण्याच्या पुरात गेले वाहून…
सरकारने दिरंगाई न करता नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना भरिव मदत द्यावी अन्यथा सरकारला यांची किंमत चुकवावी लागेल…असे ही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here