स्वर्गीय कै. अर्जुनराव काळे यांच्या स्मृती , “प्रित्यर्थ’ दिनदर्शिकाचे प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न…!

स्वर्गीय कै. अर्जुनराव काळे यांच्या स्मृती , "प्रित्यर्थ' दिनदर्शिकाचे प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न…!

0
137

स्वर्गीय कै. अर्जुनराव काळे यांच्या स्मृती , “प्रित्यर्थ’ दिनदर्शिकाचे प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न…!

बारामती प्रतिनिधी : स्वर्गीय कै. अर्जुनराव काळे यांच्या स्मृती , “प्रित्यर्थ’ दिनदर्शिकाचे प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम काल दिनांक 01/01/ 2024 सोमवार रोजी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या स्मृती दिनाची आठवण म्हणून प्रित्यर्थ दिनदर्शिका कॅलेंडरचे प्रकाशन सोहळा कार्यक्रम भिगवन चौक बारामती येथे आई प्रतिष्ठान चे अध्यक्ष सत्यवृत्त अर्जुनराव काळे यांच्या वतीने कॅलेंडर प्रकाशन , व कॅलेंडरचे वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .


या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याप्रसंगी जेष्ठ संपादक, पत्रकार दिलीप शिंदे, अमोल तोरणे प्रशांत ननवरे ,बापू शेंडगे, उमेश दुबे, तानाजी पाथरकर, संतोष शिंदे सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक बापू बागल, निलेशभाई कोठारी ,mim चे फैयाज शेख, मयूर लालबिगे ,निलेश धालपे ,विष्णुपंत चव्हाण, चिऊशेठ जंजिरे, किशोर लव्हे,आप्पा वाघ, नरेंद्र भाऊ मिसाळ, परेश वाघमोडे, पै. विनायक शेळके, जगन्नाथ( तात्या) चिंचकर ,विठ्ठल शेठ आगवणे व इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत हा कै.अर्जुनराव काळे स्मृती प्रित्यर्थ दिनदर्शिकाचे प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम सोहळा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाचे शेवटी मान्यवराचे आभार आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यवृत्त अर्जुनराव काळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here