वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना ही वाटतं ..त्यांचंही एक स्वप्न असतं.. की शहरातील नामांकित खासगी /इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपले ही शिक्षण व्हावं पण ? ….आता चिंता कसली….?

0
19

वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना ही वाटतं ..त्यांचंही एक स्वप्न असतं.. की शहरातील नामांकित खासगी /इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपले ही शिक्षण व्हावं पण? ….आता चिंता कसली? RTE आहे न सोबत

आरटीई कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची तरतूद

संविधान कलम 12 (१) (सी) नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25% जागा वंचित ,दुर्बल, करोना काळातील पालक गमावलेले विद्यार्थी तसेच( SC, ST, OBC vjnt ,SBC तसेच दिव्यांग, घटस्फोटित महिला पालकांची मुले,अनाथ मुले,इ.विद्यार्थी -यासाठी अर्ज करु शकतात.)
खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षण (25%जागा) वरील विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे.
आपल्या करमाळा शहर व तालुक्यातून अशा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनी आरटीई अंतर्गत फॉर्म 27 जाने. पर्यंत ऑनलाईन भरून सबमिट करावेत.

महासेवा केंद्रा मार्फत (सायबर कॅफे) (आवश्यक कागदपत्रांसह)ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. काही अडचण आल्यास खालील नंबर वर संपर्क करणे.

करमाळा व करमाळा तालुक्यातील अनेक नामांकित खाजगी शाळांमध्ये आपण अगदी मोफत शिक्षण घेऊ शकता.
त्वर करा आणि आजच खासगी शाळांमध्ये आपला प्रवेश निश्चित करा.
अधिक माहितीसाठी संपर्क
म.फुले निसर्ग सानिध्य प्रतिष्ठान संचलित RTE कायदा शिक्षण हक्क चळवळ सोलापूर समिती पदाधिकारी
मा.शशिकांतजी कांबळे
सोलापूर
(संस्थापक अध्यक्ष)
9850566007

मा.अॅड.शिवाजी कांबळे
सोलापूर
(अध्यक्ष- सोलापूर समिती)
९९२२२४६१२३

अंजली राठोड श्रीवास्तव
( सोलापूर जिल्हा महिला प्रमुख-करमाळा )
७७०९४६४६५३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here