राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

0
13

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

बारामती दि.२: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तहसीलदार गणेश शिंदे यांनी तहसिल कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवासी नायब तहसीलदार विलास करे यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here