पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

0
12

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

 

बारामती, दि. २९: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ३० व ३१ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता रक्त केंद्र विभाग,  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी,, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था तसेच नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here