छत्रपती शिवाजी महाराज हे पुरोगामी विचांराचे राजे होते…

छत्रपती शिवाजी महाराज हे पुरोगामी विचांराचे राजे होते…

0
150

छत्रपती शिवाजी महाराज हे पुरोगामी विचांराचे राजे होते…

नितीन कुमार शेंडे

ज्या काळामध्ये समुद्रात विहार करणे म्हणजे पाप आहे आणि मग नरकात जावे लागते.. अशा अंधश्रद्धा समाजात असताना..या बाबींकडे दुर्लक्ष करून राज्याच्या तटरक्षणासाठी देशातील पहिले आपले स्वतंत्र आरमार उभे केले अशा पुरोगामी विचांराचे राजे शिवाजी महाराज होते.असे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे कार्याध्यक्ष नितीन कुमार शेंडे यांनी मळद येथे केले.एकतानगर येथे शिवजयंती निमित्त कार्यक्रम झाला.माजी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार पोतेकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी स्नेहल पायाळ ओम ढमाळ यांनी शिवरायांचे वर भाषणं केली.पुढे बोलताना शेंडे म्हणाले की अष्टप्रधान मंडळ निर्माण करून लोकशाही मार्गाने राज्यकारभार करणारे ते देशातील एकमेव राजे होते.. यावेळी माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन सागर जाधव माजी संचालक दादा झांबरे रामचंद्र मदने आत्माराम गावडे पाटील तुकाराम गावडे
युवराज शेंडे शैलेश पिसाळ प्रल्हाद वरे सागर गावडे किरण गावडे संतोष वरे राजेंद्र मदने नाना जाधव मनोज शिंदे अजित ऊलगडे आशाताई दगडू लोंढे सुनिता ताई त्रिंबक सातव नेताजी गवारे पोलिस पाटील अविनाश गावडे दयानंद लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते..हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयभवानी तरूण मंडळ एकतानगर चे कार्यकर्ते उपस्थित होते.🌹🙏🌹🙏🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here