चंदूकाका सराफ अँड सन्स जोपासत आहे ग्राहकांची विश्वासहर्ता , प्रेम ,आपुलकी, जिव्हाळा….. !

0
126

चंदूकाका सराफ अँड सन्स जोपासत आहे ग्राहकांची विश्वासहर्ता , प्रेम ,आपुलकी, जिव्हाळा….. !

बारामती प्रतिनिधी: आज दिनांक 23 रोजी चंदुकाका सराफ अँड सन्स च्या वतीने बारामती तालुका नाभिक समाज बांधवांना व त्यांचा सौभाग्यवतींना चंदुकाका सराफ चे अध्यक्ष किशोर (काका) व सौ . शहा यांच्या हस्ते वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले . चंदूकाका सराफ अँड सन्स जोपासत आहे ग्राहकांची विश्वासहर्ता , प्रेम ,आपुलकी, जिव्हाळा….. बारामती तालुक्यातील हेअर सलून चे मालक व त्यांच्या पत्नी यांना खास चहा पान व सत्कारसाठी निमंत्रित करून कुंदन ज्वेलरीच्या बद्दल माहिती दिली. बारामती तालुक्यातील नाभिक संघटनेचे कार्याध्यक्ष अध्यक्ष सचिव यावेळी उपस्थित होते.यावेळी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये मा श्री प्रा. सुरेश साळुंखे सर, व सौ प्रमिलाताई साळुंखे, श्री व सौ राजू राऊत, श्री व सौ निलेश यादव, श्री व सौ सुशील आपूने, श्री संतोष शिंदे श्री आकाश काळे, श्री व सौ चेतन जाधव श्री व सौ शिवाजी दळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत शुभेच्छा व्यक्त केल्या.तसेच चंदूकाका सराफ मधील ऐतिहासिक शिवकालीन पवित्र होनचे देखील दर्शन झाल्याचे समाधान नाभिक समाज बांधव व भगिनींनी व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. माने सर यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here